आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे माधवी गवंडी यांनी राजीनामा देउ नये, अशी भूमिका महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्यामुळे महा ...
मिरजेत अर्ष झाकीर मुतवल्ली या बालकाचा डेंग्यू तापामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञास नोटीस बजावली आहे. मिरजेतील विविध भागात सुमारे ३५ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून डेंग्यू आटोक्यात ...
आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. ...
नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे. राजकीय कुरघोडीत नगरपालिका प्रशासनाची पकड सैल झाली आहे. यामुळे शहरातील दैनंदिन कामकाजही होत नाही. साफसफाईची तर मोठी समस्या आहे. नगरसेवकांनी वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाकडून दखल ...
नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णय या सभेत घेण्यात येणार होता. या विषयाला घेऊन मंगळवारी (दि.२७) ही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र माजी नगराध्यक्ष ...