शुक्रवारी नगरपरिषद स्थायी समितीच्या बैठकीत ८६ विषय मांडण्यात आले. नगराध्यक्षांसह सभापतींनी पारदर्शकतेने प्रत्येक विषयाची चाचपणी केली. विभाग प्रमुखांकडून करण्यात येणारी दिशाभूल पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यामुळे काही विषयांची पोलखोल झाली. तर काही वि ...
येथील महानगरपालिकेतील विविध संवर्गातील १ हजार ८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़ ...
खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनचे रखडलेले काम नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून, आणखी किमान दीड महिना लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी कायम राहणार आहे. ...
मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्र ...