कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे ...
कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत. ...
महापालिकेच्या रिक्त झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडी मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता होणार आहेत, तर शुक्रवारी (दि. १५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. दोन्ही पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने ...
कोल्हापूर शहरातील बहुमजली इमारतीतील ‘एसटीपी’ प्लांट (जल शुद्धिकरण केंद्र) बंद आहेत. यामुळे दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कॉमन मॅन संघटनेच्यावतीने येथील क्षेत्र अधिकारी संजय मोरे व ...
कोल्हापूर शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आ ...
स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा ४ तासांत निपटारा केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली़ ...
दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य हो ...