लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवीन पाणीपुरवठा योजनेची नळ जोडणी नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या दरातून २ हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करण्याचा आणि एजन्सीऐवजी मनपाने स्वत: मीटर खरेदी करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र नळ ...
कोल्हापूर शहर परिसरात जैवविविधतेच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशा एकूण ८०६ प्रजाती आढळून आल्याची माहिती महापालिकेतील जैवविविधता समितीच्या ...
बांधकाम व्यवसाय हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा संपत्ती व रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी यामुळे हे क्षेत्र आव्हानात्मक आणि मंदीच्या अवस्थेतून जात आहे. त्यातच जाचक अटींमुळे हा व्यवसाय आणखीन अडचणींचा ठरत आहे. ...
महापालिका सभेत अजेंड्याव्यतिरिक्त इतर विषयावरच चर्चा रंगली होती. तब्बल तीन तासानंतरही अजेंड्यावरील विषय सुरू न झाल्याने सत्ताधारी भाजपचे सदस्यही वैतागले होते. त्यात माजी महापौर विवेक कांबळे यांनी सभागृहात टिंगलटवाळी सुरू असल्याचा आरोप केला. या आरोपाव ...