लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला फटकारले - Marathi News | The National Green Arbitration slammed the corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला फटकारले

यापूर्वीच एनजीटीद्वारे महापालिकेला दंडित करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याच्या अनुषंगाने अनुपालन अहवालानुसार सुकळी घनकचरा प्रकल्पात जैव उपाय व जैव खणनबाबत ४० टक्के काम झाले आहे. कृती योजनेनुसार ७० टक्के काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे लागेल. म ...

दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा - Marathi News | Online application facility for ten thousand credit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा

लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला ...

शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती - Marathi News | Two days of waterlogging in the city, leaking to the pipeline at Tapovan Maidan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांन ...

गडचिरोलीतील अर्धेअधिक टॉवर अनधिकृत - Marathi News | More than half of the towers in Gadchiroli are unofficial | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील अर्धेअधिक टॉवर अनधिकृत

शहरात मोबाईल टॉवर उभारायचे असेल तर त्यासाठी जागेच्या मालकाबरोबरच नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश मोबाईल टॉवर कंपन्यांनी नगर परिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता टॉवर उभारले असल्याचे दिसून येत आहे. आजमितीस गडचिरोली शहरात ३० पेक्षा अधि ...

घरफाळ्याची न्यायालयीन प्रकरणे लवकर मार्गी लावा : महापौर - Marathi News | Settle court cases quickly: Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरफाळ्याची न्यायालयीन प्रकरणे लवकर मार्गी लावा : महापौर

घरफाळ्यासंदर्भातील न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे घरफाळा विभाग व विधि विभाग यांनी एकत्रितपणे हाताळावीत, तसेच ती लवकरात लवकर कशी मार्गी लागतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सक्त सूचना महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ् ...

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार   - Marathi News | Municipal Corporation's complaint against a reputed hospital in Mumbai for charging extra money from a Corona patient | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

विलेपार्लेतील नामांकित नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. ...

रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन - Marathi News | Dr. Rekha Mahajan is the President of Rotary Midtown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन

जळगाव : रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन यांची तर मानद सचिवपदी शशी अग्रवाल यांची निवड करण्यात ... ...

अधिकाराचा गैरवापर, महापौर आजरेकर यांच्याविरुद्ध आंदोलन - Marathi News | Abuse of power, agitation against Mayor Ajrekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकाराचा गैरवापर, महापौर आजरेकर यांच्याविरुद्ध आंदोलन

अधिकाराचा गैरवापर करून खासगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीची तरतूद करायला लावणे हे महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. म्हणूनच असे बेकायदेशीर काम केल्यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांच्याविरो ...