दोषदायित्व कालावधीतील किती रस्ते खराब झाले आणि ते दुरुस्त करुन घेण्याकरीता प्रशासकीय पातळीवर कशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी विचारणा कृती समितीचे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली. त्यावेळी शहर अभियंता सरनोबत यांनी शहरातील १९ रस्ते खराब झाले आहेत ...
ही समस्या लक्षात घेउन नगरसेवक ठाणेकर यांनी या लाईन्स बदलणेबाबत नागरीकांना वचन दिले होते. या उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब गणपुले यांनी स्तुती केली. ...
शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजि ...
जळगाव : मनपा प्रशासनाकडून महासभेच्या मंजुरीसाठी आणलेले तीन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी महासभेत अमान्य केले. हे विषय अमान्य केल्यामुळे ... ...
केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचे भूषण आहे. येथे सर्वतोपरी सोईसुविधा निर्माण करून नाट्यचळवळीला प्रोत्साहन देऊ; त्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी दिली. येथील संगीतसूर्य केशवराव भोसल ...