नगर परिषद विषय समिती सभापतींची निवडणूक शनिवारी (दि.१५) होणार आहे. सध्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यंदा मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षच काय राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शहर परिवर्तन आघाडीकडून ...
सांगली महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईवरील दीड कोटी रुपयांच्या खर्चावरून गुरूवारी स्थायी समिती सभेत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी, या खर्चातून महापालिका स्वत:ची यंत्रणा उभी करू शकते. दरवर्षी नि ...
कोल्हापू महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे ...
महानगराची वाढती लोकसंख्या विचारात घेता ही इमारत व पार्किंगदेखील अपुरी पडत आहे. महापालिकेचे महत्त्वाचे विभाग व समित्यांच्या कामकाज करण्यासाठी ही जाग अपुरी पडत असल्याने महापालिकेने नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले होते. आता हा प्रश्न मार्गी लागला ...
महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात सामान्य कर्मचारी नाहक भरडले जातात, याची कित्येक उदाहरणे आहेत. महापौर कला महोत्सवातदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या महोत्सवावर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. ६ व ७ तारखेला झालेल्या या महोत्सवात आलेल ...
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतून देण्यात येणाऱ्या नळ जोडणीच्या दरासंदर्भात जनभावनेचा आदर करण्यात येणार असून या संदर्भात मनपा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...