शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:34 PM2020-02-13T12:34:21+5:302020-02-13T12:35:13+5:30

आपटेनगर पंपिंग स्टेशन येथे मारहाणीचा प्रकार घडला होता.

Shiv Sena corporator Abhijit Chavan beaten - employee angry; Work off | शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद

शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद

Next

शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद

कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील अभियंता अक्षय अटकर यांना शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण झाली.या मारहाणीच्या प्रकारामुळे कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी काम बंद ठेऊन आंदोलन सुरु केले.  महापालिका चौकात कर्मचा-यांची निदर्शने झाली. आपटेनगर पंपिंग स्टेशन येथे मारहाणीचा प्रकार घडला होता.

Web Title: Shiv Sena corporator Abhijit Chavan beaten - employee angry; Work off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.