मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसिना अजीज (बाटा) यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. ...
मुंब्रा कौसा पासून जवळच असलेल्या डायघर परिसरातील एका हॉटेलसमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या अभिषेक भोसले याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा किलो गांजाही जप्त करण्यात आला आहे. ...