मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Arnab Goswami :सचिन वाझे हे पोलीस खात्यातील नाव टॉप एन्काउंटर स्पेशलिस्टपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात प्रदीप शर्मा, दया नायक या एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांसोबत काम करणारे वाझे पुन्हा एकदा अर्णब यांच्या अटकेपासून चर्चेत आले आहेत. ...
Harshad Mehta : हर्षद शांतीलाल मेहता गुजरातमधल्या राजकोटमधील एका सामान्य कुटुंबात जन्माला आला होता. त्याचा बालपणातील काही काळ कांदिवलीमध्ये गेला. त्याच्या वडिलांची बदली रायपुरला झाल्यानंतर हर्षद कुटुंबासोबत छत्तीसगडला गेला. १९५४ साली जन्मलेला हर्षदचं ...
raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...