मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ganesh Visarjan News: मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) ...
मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. ...
you should start business from home: जर तुम्ही शिकलेले असाल आणि जर तुम्हाला तुमच्या पायावर उभे रहायचे असेल तर असे काही छोटे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही घरातून सुरु करू शकता आणि चांगली कमाई देखील करू शकता. ...
Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. ...
ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...