शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : रमाबाई आंबेडकर नगरच्या झोपड्यांचे सर्वेक्षण अखेर पूर्ण; लवकरच याद्या जाहीर होणार

मुंबई : एसटी थांबविली नाही तर चालक-वाहकांवर कारवाई; महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : ॲडमिशनचे टेंशन नकाे, ‘आरटीई’साठी २९ हजार जागा; यंदा एक हजार शाळा, २३ हजार जागांमध्ये वाढ

मुंबई : एसी, कूलरमुळे वापरली चार हजार मेगावॉट वीज; मुंबईत विजेच्या मागणीत वाढ

मुंबई : काका अन् शिंदेसेनेपेक्षा निम्म्याही जागा मिळेनात; सातारा हातचे गेले; अजित पवार गटाची भिस्त नाशिकवर

मुंबई : अल्पसंख्याक दर्जासाठी शाळांची तपासणी; बाल हक्क संरक्षण आयोगाची सूचना

मुंबई : यूपीएससी परीक्षेत ‘महामुंबई’ चमकली; वृषाली कांबळे, स्नेहल वाघमारेने मारली बाजी  

मुंबई : मराठा आरक्षणाच्या याचिकेवर लोकसभा निवडणुकीनंतर सुनावणी 

मुंबई : कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र; अनिल देसाईंच्या प्रचारात काँग्रेस बॅकफूटवर? 

मुंबई : ‘या’ नागरिकांचे मतदान १० दिवस आधीच होणार; गृह मतदानाचाही पर्याय