शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : संगीतकार कौशल इनामदार यांना पितृशोक

मुंबई : आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबई : ...तर त्याच पक्षांच्या उमेदवारांना मतदान करणार; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे आवाहन

मुंबई : न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा: अँड. उज्ज्वल निकम

मुंबई : लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक

मुंबई : सफाई कामगारांचे वेतन थकल्याने कामबंद आंदोलन; पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये कचऱ्याचे ढीग

मुंबई : अटल सेतूचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे एनसीपीएमध्ये प्रदर्शन

मुंबई : उपवासाचा खिशाला फटका; केळी ७० तर सफरचंद २०० रुपये किलो

मुंबई : व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन सख्ख्या भावांमध्ये राडा, डोळ्यात मारली कैची!

मुंबई : कांजूर डम्पिंग ग्राउंड प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार; न्यायालयीन सुनावणी याच आठवड्यात