शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गोखले पूल मे महिन्यात पूर्ण क्षमतेने खुला, पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग 

मुंबई : देवनार वीजनिर्मिती प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा आता ‘हरित’ संघर्ष

मुंबई : विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला

मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी संघटित होणे गरजेचे - अँड. शिरीष देशपांडे

मुंबई : उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा

मुंबई : धक्कादायक! मुंबईत सेक्स रॅकेटचा भांडाफोड, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार अभिनेत्रींची सुटका, दलाल अटकेत  

मुंबई : प.रे.च्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा’

मुंबई : थकीत करवसुलीचे महापालिकेपुढे आव्हान; काही वर्षांपासूनची जुनी थकबाकी २,२५०० कोटींवर

मुंबई : ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार

मुंबई : घाटकोपरवासीयांनो, पाणी उकळून, गाळून प्या