शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : दोघांच्या भांडणात तिसऱ्यावर झाला गंभीर वार

क्राइम : मुलुंडमध्ये फार्मसी नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांची झाली चेंगराचेंगरी 

मुंबई : वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची जागा बचावसाठी कोळी महिला आक्रमक

मुंबई : मल्टिप्लेक्स चालकांकडून लुबाडणूक सुरूच; बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांना नो एंट्रीच

राष्ट्रीय : जीएसटीची सर्वाधिक चोरी महाराष्ट्रात, मुंबई अव्वल

मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

मुंबई : स्थायी समितीचा निर्णय आयुक्तांनी डावलला, आठ दिवसांमध्ये अहवाल

मुंबई : ‘त्या’ महिलांच्या वेदना कमी होणार; ७० टक्के महिलांना केमो टाळता येणार

मुंबई : पूल पाडकाम प्रक्रियेस आजपासून सुरुवात; उभारणीबाबत महापालिका-रेल्वेतील मतभेद कायम

मुंबई : मुंबईतील खड्ड्यांचे विघ्न कायम; महापालिका म्हणते ९२ टक्के खड्डे भरून दाखविले