शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सुहास बहुळकर यांना सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : बाप्पाला पैठणी साड्यांची आरास; घरगुती गणपतीसाठी मराठी तरुणांची नवी शक्कल

मुंबई : माटुंग्याच्या हारवाला गल्लीतील मोठ्या हारांना सर्वाधिक मागणी

मुंबई : लोअर परळचा नवीन पादचारी पूल मार्चपर्यंत; सर्व फलाटांना जोडणार, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पुलास मंजुरी

मुंबई : मोरयाचे हे रूप आगळे! २४० मूर्तींमधून दाखवल्या बालगणेशाच्या लीला

महाराष्ट्र : 'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल!

फूड : Being Bhukkad या फूड व्हिडिओ सीरिजमध्ये आज भेट देऊया लोअर परेल येथील 'ढाबा कॅफे'ला

महाराष्ट्र : चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये : चंद्रकांत पाटील

मुंबई : म्हणून रिक्षावाल्याने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : प्रदूषणाच्या मगरमिठीतून होणार ‘मिठी’ नदी मुक्त; सांडपाणी, मलजलावर प्रक्रिया