मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सव्वा वर्षांपूर्वी ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या कामासाठी कंपनीची निवडही झाली होती. मात्र, तत्कालीन राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयामुळे आजतागायत काम सुरू होऊ शकले नाही. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : दोन दिवसांत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १० वर गेला. तर राज्यभरात १८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ...
मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. मुंबईत दिवसाला 10 हजार चाचणीची क्षमता असताना प्रत्यक्षात मात्र दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. ...
महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली होती. 24 मार्च ते 15 मेर्पयत या रुग्णालयत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना मोफत उपचार दिले गेले. ...