शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आगीसंबंधीच्या अहवालावर सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी

मुंबई : २५० कोटींची जमीन अन् २१ कोटींचे धारावी क्रीडासंकुल बिल्डरच्या घशात

मुंबई : वीज ग्राहकांना प्रीपेड मीटरचा ‘शॉक’; कायद्याच्या चौकटीत निर्णय टिकणार नाही

मुंबई : तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन यांना घोषित

पुणे : कोंढव्यात तरुणाकडून ९२ हजारांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त

फिल्मी : विद्या बालनची हटके अदा; सत्तरच्या दशकातील स्टाइलने साजरा केला वाढदिवस

मुंबई : मोदींची मुलाखत ही तर 'फिक्स मॅच', जितेंद्र आव्हाडांची चपराक 

मुंबई : मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाई

मुंबई : तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच

मुंबई : खिडकीतून कचरा फेकणाऱ्या ९00 सोसायट्यांना नोटिसा