लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दोन्ही पाय गमावल्याने ४० वर्षे घरी बसावे लागले, मोफत शिकवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे केले - Marathi News | Having lost both legs, he had to stay at home for 40 years, teaching hundreds of students for free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही पाय गमावल्याने ४० वर्षे घरी बसावे लागले, मोफत शिकवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे केले

संकटांवर मात करून जीवनात यशस्वी ठरलेली अगदी मोजकीच लोकं आपल्या आसपास दिसतात. अशाच दृढनिश्चयी व्यक्तींपैकी एक म्हणजे राजीव पोद्दार होय. ...

जबरदस्त कामगिरी! महिला पोलिसाने घेतली ५० विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी; सर्वच स्तरातून कौतुक - Marathi News | Mumbai Women Police takes responsibility for education of 50 students; Appreciation from all levels | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरदस्त कामगिरी! महिला पोलिसाने घेतली ५० विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी; सर्वच स्तरातून कौतुक

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या रेहाना  शेख यांच्या मुलीचा वाढदिवस होता. ...

मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी - Marathi News | Mission Monsoon; 70% more showers than average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी

मान्सून मिशन मॉडयुलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल : अल निनो, ला निना : यंदाचा मान्सून दमदार बरसणार ...

सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता - Marathi News | Solar eclipses are not cloudless; Mumbaikars are likely to see the eclipse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. ...

मान्सूनची विश्रांती; पण लाटांचे तांडव - Marathi News | Monsoon break; But the orgy of the waves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनची विश्रांती; पण लाटांचे तांडव

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने शुक्रवारसह शनिवारी विश्रांती घेतली... ...

सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र - Marathi News | 59,000 students change examination centers for CET exams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र

परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सूरु असल्याची आयुक्तांची माहिती ...

अंतिम परीक्षांच्या निर्णयासाठी एकसूत्रता नाहीच...! - Marathi News | There is no uniformity for the decision of the final exams ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतिम परीक्षांच्या निर्णयासाठी एकसूत्रता नाहीच...!

व्यवसायिक व अव्यासायिक अशी वर्गवारी करून विद्यार्थ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ...

CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश - Marathi News | CoronaVirus News: The number of corona sufferers is increasing in North Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश

CoronaVirus Latest Marathi News And Updates: राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आहे. ...