लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शरद पवारांवरील वक्तव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against MLA Gopichand Padalkar after his statement on Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांवरील वक्तव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल... ...

गेल्या २४ तासात घडल्या आगीच्या ३ घटना; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी - Marathi News | 3 fire incidents in last 24 hours in mumbai; Large financial losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या २४ तासात घडल्या आगीच्या ३ घटना; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

दिल्ली, पश्चिम बंगालपेक्षा महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्च कमी - Marathi News | Corona treatment costs less in Maharashtra than Delhi, West Bengal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली, पश्चिम बंगालपेक्षा महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्च कमी

कोरोनाग्रस्तांचे आरोग्य विमा क्लेम २८० कोटींवर; १८,१०० पैकी निम्मे क्लेम महाराष्ट्रातून ...

CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. ...

कांदिवली बोरिवली व दहिसर येथे आढळून आले कोरोनाचे १२९ रुग्ण - Marathi News | 129 corona patients were found at Kandivali, Borivali and Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली बोरिवली व दहिसर येथे आढळून आले कोरोनाचे १२९ रुग्ण

बोरिवलीच्या आर मध्य वॉर्ड मध्ये स्लम पेक्षा इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. ...

coronavirus: कोरोनाचा संसर्ग बळावला, भारतातील हे शहर कोरोनाचा ग्लोबल हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर - Marathi News | coronavirus: Corona outbreak on the rise, Delhi making a global hotspot of coronavirus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा संसर्ग बळावला, भारतातील हे शहर कोरोनाचा ग्लोबल हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ...

CoronaVirus News : 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यात सापडला रुग्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News corona patient found near matoshree residence uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यात सापडला रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही.  ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 42 हजारांच्या पुढे, दिवसभरात 4 हजार 161 जण बरे होऊन घरी परतले - Marathi News | CoronaVirus Marathi News newly 3890 patients have been identified as positive Today says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 42 हजारांच्या पुढे, दिवसभरात 4 हजार 161 जण बरे होऊन घरी परतले

राज्यात एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”. ...