मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,यंदाचा दि,22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्तींची उंची 3 ते 4 फूट ठेवावी. ...
कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी पुढील महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ...
पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...
७५० बाधित क्षेत्रात २५ हजार ९३१ रुग्ण सापडले आहेत. तर ४७ लाख १३ हजार ७७९ नागरिक या क्षेत्रांमध्ये राहतात. ५८७५ सील इमारतींमध्ये १६ हजार २१७ रुग्ण सापडले. तर १४ लाख ३१ हजार ५१२ नागरिक राहतात. ...