लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धारावीत अल्पवयीन तरुणाची सपासप चाकूने वार करून हत्या - Marathi News | In Dharavi, a minor was stabbed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत अल्पवयीन तरुणाची सपासप चाकूने वार करून हत्या

याप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.         ...

खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग - Marathi News | Shame on Khaki! Police officer molested woman by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग

गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. याबाबत तपास सुरु आहे.  ...

न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये - Marathi News | Shri Samarth Federation at New Dindoshi Mhada transforms the Society's offices into a quarantine center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये

सध्या या सोसायटीत आजपर्यंत 16 कोरोना रुग्ण आढळले असून यातील काही रुग्ण येथील विलगीकरण कक्षाचा लाभ घेत आहे. ...

वीज बील माफ करा; अन्यथा झोप मोड आंदोलन - Marathi News | Excuse the electricity bill; Otherwise sleep mode movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बील माफ करा; अन्यथा झोप मोड आंदोलन

जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले... ...

राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात  - Marathi News | A case has been registered in connection with the attack on the Rajgruha, one detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात 

एकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. ...

रखडलेल्या गृहप्रकल्पात गुंतवलेली रक्कम परत करा - Marathi News | Return the amount invested in the stalled housing project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या गृहप्रकल्पात गुंतवलेली रक्कम परत करा

महारेराचे आदेश अपीलीय प्राधिकरणाने फेटाळले; घर नोंदणी करणा-या ग्राहकाला दिलासा ...

वीज ग्राहकांना शॉक कायम : जूनमध्ये ४८ हजार तक्रारी; ग्राहक सेवेसाठी आता व्हिडिओ कॉलिंग   - Marathi News | Electricity consumers shocked: 48,000 complaints in June; Video calling now for customer service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांना शॉक कायम : जूनमध्ये ४८ हजार तक्रारी; ग्राहक सेवेसाठी आता व्हिडिओ कॉलिंग  

वाढीव वीज बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत. ...

'32 परीक्षार्थींना कोरोनाची लागण, तरीही भाजपाकडून कोट्यवधींच्या जीवाची 'परीक्षा' का?' - Marathi News | 32 students in Karnataka infected with corona, yet why 'test' millions of lives? varun sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'32 परीक्षार्थींना कोरोनाची लागण, तरीही भाजपाकडून कोट्यवधींच्या जीवाची 'परीक्षा' का?'

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे. ...