धारावीत अल्पवयीन तरुणाची सपासप चाकूने वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:50 PM2020-07-08T20:50:42+5:302020-07-08T20:52:21+5:30

याप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.        

In Dharavi, a minor was stabbed to death | धारावीत अल्पवयीन तरुणाची सपासप चाकूने वार करून हत्या

धारावीत अल्पवयीन तरुणाची सपासप चाकूने वार करून हत्या

Next
ठळक मुद्देयेथील सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या कौशिक सुनील नारायण या मुलाची यात हत्या झाली आहे. तेथे उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : धारावीत दिवसाढवळया १७ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याने बुधवारी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
       
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास धारावीतील हनुमान चौकात ही घटना घडली. येथील सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या कौशिक सुनील नारायण या मुलाची यात हत्या झाली आहे. दुपारच्या सुमारास अनोळखी आरोपीनी चाक़ूने सपासप त्याच्यावर वार करत गंभीर जखमी केली. स्थानिकांच्या मदतीने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात 

Web Title: In Dharavi, a minor was stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.