लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एसआरए योजना येणार फास्ट ट्रॅकवर; मंजुरीची प्रक्रिया वेगवान - Marathi News | SRA plans will come on fast track; The approval process is fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरए योजना येणार फास्ट ट्रॅकवर; मंजुरीची प्रक्रिया वेगवान

योजनांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगवान करणे, विकासकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. ...

महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली - Marathi News | Face recognition system for attendance in municipal hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली

पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यावरून सुरू असलेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत. ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा आकार कमी ठेवा; मंडळांसाठी महापालिकेची नियमावली - Marathi News | Reduce the size of the Ganeshotsav mandapa; Municipal regulations for boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा आकार कमी ठेवा; मंडळांसाठी महापालिकेची नियमावली

मुंबईत सुमारे १२ हजार छोटे-मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांकडून शुक्रवारपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ...

आग विझवण्यासाठी धावून आला फायर रोबो; शॉपिंग सेंटरमधील आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही - Marathi News | Fire robot rushed to put out the fire; Fire control in shopping center, no casualties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग विझवण्यासाठी धावून आला फायर रोबो; शॉपिंग सेंटरमधील आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही

बोरीवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रोडवरील दुर्घटनाग्रस्त इमारत बेसमेंट अधिक तळमजला आणि वर दोन माळ्यांची आहे. ...

Breaking : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल - Marathi News | Breaking: Big B Amitabh Bachchan admitted to Nanavati Hospital tested corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Amitabh bachchan Corona Positive Latest news : "मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे." ...

गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, गृहमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | Ganesh Mandals should follow the guidelines, anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, गृहमंत्र्यांचं आवाहन

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन  ...

साडेतीन महिन्यात 75 पोलिसांचा कोरोनामुळे बळी, सर्वाधिक 46 जण मुंबईतील  - Marathi News | In three and a half months, 75 policemen were killed by corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीन महिन्यात 75 पोलिसांचा कोरोनामुळे बळी, सर्वाधिक 46 जण मुंबईतील 

सर्वाधिक 46 जण मुंबईतील  ...

पोलिसांच्या मदतीला पुन्हा एकदा धावला रोहित शेट्टी, आयुक्तांनी मानले आभार - Marathi News | Rohit Shetty once again rushed to the aid of the police, the commissioner thanked him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या मदतीला पुन्हा एकदा धावला रोहित शेट्टी, आयुक्तांनी मानले आभार

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत ...