मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रादेशिक परिवहन विभागातील मोटारवाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी जारी झाला. ...
CoronaVirus News : पूर्वीच्या देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवासी असलेले अर्जुन नारिंग्रेकर यांचा जन्म १५ जुलै १९२० रोजी झाला. सध्या ते कांदिवली येथे आपल्या मुलाच्या घरी राहतात. ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करू नये, या उद्देशाने त्यांच्या घराजवळच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा, असे आवाहन विद्यापीठ ...
राव मागील दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर तळोजा कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्यासह केंद्र सरकारकडे केली होती. ...
लॉकडाऊनमध्ये वाढीव वीजबिल दिल्याने नागरिक त्रासले आहेत. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ग्राहकांकडून विलंब शुल्क आकारू नये, अशी विनंती देसाई यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. ...