शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मत्स्य उद्योगाला GST चा फटका, फिश मिलच्या संपामुळे मच्छिमार आर्थिक संकटात

मुंबई : संजय दत्तने 'रासप' प्रवेशाचे वृत्त फेटाळले, बंधू महादेव जानकरांना दिल्या शुभेच्छा 

मुंबई : आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, दोन शिक्षक रुग्णालयात

मुंबई : नरेपार्क परळचा राजा म्हणून ख्यात असलेल्या बाप्पाचा आगमन सोहळा

मुंबई : महानगरातील CCTV प्रकल्प सल्लागार कंपनीला मुदतवाढ, 10 वर्षांपासून कार्यरत

सांगली : मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते

मुंबई : बेस्टचा संप तूर्तास टळला; प्रशासन नवीन वेतनश्रेणी करार करण्याबाबत सकारात्मक

मुंबई : दहीहंडी उत्सवाला गालबोट, आतापर्यंत 51 गोविंदा जखमी

मुंबई : गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

क्राइम : पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात