लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हवामान खात्याने नीट अंदाज दिला नाही - Marathi News | The meteorological department did not provide accurate forecasts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याने नीट अंदाज दिला नाही

विजय वडेट्टीवार; मुंबई सहा तासात पूर्वपदावर ...

२६ जुलैच्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईत नव्हती - Marathi News | This was not the case in South Mumbai even after the torrential rains on July 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ जुलैच्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईत नव्हती

पालिका आयुक्त; चार तासांत ३०० मिमी पाऊस, ताशी १०१ किमी वेगाने वाहिले वारे ...

मुंबईने श्रावणात अनुभवले पावसाचे तांडव - Marathi News | Mumbai experienced rain ordeal in Shravan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईने श्रावणात अनुभवले पावसाचे तांडव

शॉक लागून दोघांचा मृत्यू; ३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ क्रमांकावर मदतीसाठी ३ हजार कॉल ...

पदवी प्रवेशासाठी बीएमएम, बीएमएसला विद्यार्थ्यांची पसंती - Marathi News | Preference of students to BMM, BMS for degree admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रवेशासाठी बीएमएम, बीएमएसला विद्यार्थ्यांची पसंती

कला शाखा आणि सेल्फ फायनान्सव्यतिरिक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट), सीएस (कंपनी सेक्रेटरी) यांसारख्या अन्य पर्यायांचाही विचार करावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे ...

वारे मुंबईभोवती चक्रीवादळासारखे फिरत होते - Marathi News | The winds were blowing around Mumbai like a hurricane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारे मुंबईभोवती चक्रीवादळासारखे फिरत होते

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ताशी १०६ किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. ...

तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले - Marathi News | The municipality pumped out as much water as Tulsi lake in four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले

चार दिवस पुरेल एवढे पाणी समुद्रात गेले : १ हजार ७१४ कोटी लीटर पाण्याचा उपसा ...

मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले - Marathi News | Notice to Max Life Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले

उल्हासनगर पालिका : ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले ...

पतधोरणाची घोषणा : एमएसएमईंना कर्ज पुनर्रचनेस परवानगी - Marathi News | Allow MSMEs to restructure loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतधोरणाची घोषणा : एमएसएमईंना कर्ज पुनर्रचनेस परवानगी

पतधोरणाची घोषणा : नाबार्ड, एनएचबीला प्रत्येकी पाच हजार कोटी ...