मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही. ...
३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे. ...
हा आदेश अपवादात्मक आहे, असे समजावे. अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा अन्य धर्मीयांना प्रार्थनास्थळात जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास, या आदेशाचा हवाला देता येणार नाही ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणातील बंदिवान मो. इकबाल मो. हनीफ शेख याला विविध अटींसह आपत्कालीन अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. ...
Sushant Singh Rajput Case : सुशांतशी संबंध आणि त्याच्या आजाराबद्दल चक्रवर्ती दाम्पत्याकडे विचारणा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...