मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोविड बाधित रुग्णांसाठी तब्बल ५७२५ खाटा रिक्त असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी केला. ...
Coronavirus News : महाराष्ट्रातील नंदुरबार येथील श्री. कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याने या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ...