शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई विमानतळावर संगणकीय प्रणाली हँग; विमान सेवांवर परिणाम, विलंबामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : राज्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी १२० ठिकाणी उभारणार वसतिगृहे

मुंबई : पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले 

मुंबई : 'स्वर समर्पण' कार्यशाळा! पं. रघुनंदन पणशीकर देणार स्वराभ्यासाचा मंत्र, शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

महाराष्ट्र : देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

मुंबई : महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

मुंबई : विधानभवन मेट्रो स्थानकाची मंत्रालयाशी डिसेंबरमध्ये जोडणी

मुंबई : म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ

मुंबई : कबुतरखान्यावर मंत्री बैठक घेतात, पण मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर गप्प का? आता आश्वासने नकोत, सुरक्षित, वेगवान प्रवास हवा