शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सरपंच सोडत अन् 7 वी पासच्या अटींमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलप्रमुख वैतागले

क्राइम : लज्जास्पद! अंध मुलीवर नातेवाइकानेच केला लैंगिक अत्याचार

क्रिकेट : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सराव सामन्यात अपयशी, अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान मिळणे अवघड 

मुंबई : सरासरी वीज बिलांनी मोडले ग्राहकांचे कंबरडे, आता सुरू झाले मीटरचे नियमित रीडिंग

मुंबई : खेळणी ‘आयएसआय’ असणे बंधनकारकच, केंद्र सरकारचा निर्णय कायम

क्राइम : TRP Scam :  पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुंबई पोलिसांनी केले स्पष्ट 

मुंबई : NTC च्या मिल्स सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, सुप्रिया सुळेंचं कामगारांना आश्वासन

ठाणे : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

क्राइम : वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली

मुंबई : कोरोनाचा वापर सध्या राजकीय स्वार्थासाठी होतोय, मनसेचा सरकारविरुद्ध संताप