शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पोस्टाच्या तिकिटांची हुबेहूब नक्कल करून ८ कोटींचा घोटाळा; आंतरराज्यीय रॅकेट चालवणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक

फिल्मी : मराठी अभिनेत्री वृंदावनात रमली; परत आल्यावर म्हणते, मुंबई आता आपलीशी वाटत नाही...

मुंबई : म्हाडा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबईत मिळाली घरे

मुंबई : गोरेगावात बांधकाम साईटवर हत्या; चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारहाण; चौघांना अटक

मुंबई : स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर

मुंबई : दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..!

लोकमत शेती : यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच देवगड हापूस वाशी बाजारात दाखल; पेटीला मिळणार विक्रमी भाव

मुंबई : धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या

मुंबई : ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 

मुंबई : मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू