शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल

मुंबई : दोनच्या ऐवजी तीन तारीख टाकून ‘ड्राय डे’च्या दिवशीच दारू विक्री! गांधी जयंतीदिनी संतापजनक प्रकार

मुंबई : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

मुंबई : Exclusive: 'ड्राय डे' असूनही मुंबईतील फाईव्ह स्टार क्लबमध्ये होतेय दारुविक्री, बिलवर तारीख उद्याची!

मुंबई : मुंबई विमानतळावरील विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ

मुंबई : व्हिएतनाम एअरलाइन्सचा पायलट मुंबईतील खड्ड्यांवर नाराज; नारिंगी रंगाने रंगविले

ठाणे : रवी पुजारीच्या नावाने विकासकाकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना कर्जत येथून अटक

मुंबई : मुलासाठी बूट आणायला गेलेल्या वडिलांचा दुचाकी अपघातात मृत्यू

मुंबई : दुर्दैवी! गरबा खेळताना डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू, कारणही कळलं...

मुंबई : मुंबईतील कोळी समाज विस्थापनाला हवी पुनर्वसनाची साथ, कोळी समाजाने घातले घातले मुंबादेवीला साकड