शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गोराईत तीव्र पाणी टंचाई! पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव; पालिका प्रशासनाने केला इन्कार

मुंबई : कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : दिवसभरात मुंबईत कोरोनाच्या ८०० रुग्णांची नोंद

मुंबई : प्राणी- पक्ष्यांनाही उष्माघाताचा फटका, ३०-४० टक्क्यांनी वाढले प्रमाण

मुंबई : तक्रार घेऊन कार्यालयात किती वाजता येऊ साहेब? त्रस्त नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

मुंबई : पूर्व, पश्चिम उपनगरात आणखी दोन रुग्णालये

मुंबई : पाणी मारूनही शिवाजी पार्कमध्ये धुळवड

मुंबई : वय वर्षे फक्त ९८... ऑपरेशन झाले 'सक्सेसफुल', ठरले भारतातील सर्वात वृद्ध व्यक्ती

मुंबई : लहान मुलांच्या विभागाचे रूपडे पालटले, दमा असलेल्या लहानग्यांवरही उपचार

बीड : शिवसेनेला दे धक्का; माजी नगराध्यक्षांचा केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश