शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : भुयारी मेट्रोतून मोबाइल नेटवर्क लवकरच होणार पूर्णपणे गायब; ‘एमएमआरसीएल’ने दूरसंचार पायाभूत सुविधेचा करार केला रद्द 

राष्ट्रीय : रस्त्यासाठी कांदळवने हटणारच, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 

मुंबई : प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी आज मध्यरात्री ५ तासांचा ब्लॉक, चर्चगेट ते दादरदरम्यान सकाळी ६ पर्यंत लोकल बंद

मुंबई : Rickshaw License: नवीन ऑटोरिक्षा परवान्यांना स्थगिती; वाहतूककोंडी, प्रदूषण नियंत्रणाचा प्रयत्न

मुंबई : एक तर जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू; प्रेयसीच्या घरच्यांच्या धमकीमुळे पोलीस जवानाने उचललं टोकाचं पाऊल

लोकमत शेती : राज्यातील हवामानात मोठा बदल; 'या' जिल्ह्यांत पुन्हा गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसणार

मुंबई : तुम्हाला गॅस कनेक्शन बंदचा संदेश आलाय? सावधान! 'त्या' बिलावर क्लिक अन् बँक खाते त्वरित रिकामे

लोकमत शेती : सलग तिसऱ्या वर्षी हापूसच्या आवकेत घट; गुढीपाडव्याच्या महुर्तावर आंब्याला काय मिळाला दर?

मुंबई : उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग अखेर चकाचक

मुंबई : मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच जाणार गिनीज बुकात!, ‘एमएसआरडीसी’चा गिनीज समितीकडे अर्ज