40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
Rain Crop Damage : राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले आहे ...
Mumbai Rain Airport News: पावसाने मुंबईला अक्षरशः वेठीस धरले आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन कोलमडले असून, याचा हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ...
Mumbai School Holiday Today: हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...
Mumbai Heavy Rain Today: मुंबईत पुढील काही तासांत पाऊस आणखी वाढणार असून अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. ...
मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे दादर, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकांवरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. ...
Vikhroli Landslide Mumbai Rain Updates: मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. ...
Mumbai Rain Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेचा वेग मंदावला. ...
Mumbai Heavy Rain News: सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. ...