Nitesh Rane over Kangana Ranaut house Demolition Mumbai : बीएमसीने जो नियम कंगनाला लावला तोच सगळ्यांना लावावा, मुंबईतील सर्व अनाधिकृत बांधकामावर पालिकेने तात्काळ कारवाई करावी भाजपा आमदाराची मागणी ...
मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. ...