लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

ब्रिटनमधून आलेल्या 1,583 जणांची घरी जाऊन तपासणी; २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित - Marathi News | Home visits of 1,583 people from Britain; Focus on passengers arriving after November 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रिटनमधून आलेल्या 1,583 जणांची घरी जाऊन तपासणी; २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित

CoronaVirus News : ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १,६८८ प्रवासी आले. यापैकी मुंबईतील हॉटेलमध्ये ७५४ प्रवासी क्वारंटाईन आहेत. ...

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा  - Marathi News | Immediate transfer of municipal officers who have been in the same place for years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा 

Immediate transfer of municipal officers : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांची पालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी  ...

मुंबईच्या बाजारात मास्कचे नियम धाब्यावर  - Marathi News | Rules for masks in Mumbai market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या बाजारात मास्कचे नियम धाब्यावर 

Corona News : मार्शल म्हणतात नागरिक ऐकत नाहीत. ...

मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हरखाली उद्यानांचे निर्माण करा - Marathi News | Create parks under the developing flyovers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हरखाली उद्यानांचे निर्माण करा

Create parks under flyovers : प्रत्येक ब्रिज खाली वेगवेगळ्या संकल्पना योजून उद्यान विकसीत करावी. ...

वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद - Marathi News | Mumbai Municipal Corporation closed thousands of hotels due to wind speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद

Mumbai Municipal Corporation : सात दिवसांनंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल. ...

रहिवासी फ्लॅट वाचविण्यासाठीचा कंगनाचा दावा काेर्टाने फेटाळला - Marathi News | The court rejected Kangana's claim to save the residential flat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रहिवासी फ्लॅट वाचविण्यासाठीचा कंगनाचा दावा काेर्टाने फेटाळला

kangana ranaut : खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रिझ या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाने तीन फ्लॅट घेतले आहेत. तिने हे फ्लॅट एकत्र करून पाचव्या मजल्यावरील वापरात नसलेल्या भागातील ५० टक्क्यांहून अधिक भागावर अनधिकृतपणे बांधकाम केले. ...

गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्यांनी चाचणी करा, पालिकेचे आवाहन - Marathi News | Test those who have come from the UK over the past month, the municipality appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्यांनी चाचणी करा, पालिकेचे आवाहन

Mumbai : मुंबईत काेराेनाची नवी लाट येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ...

कोविड काळातील खर्चाची लेखापरीक्षकामार्फत चौकशी; दीडशे प्रस्ताव दुसऱ्यांदा पाठविले परत  - Marathi News | Inquiry by the auditor of the expenditure of the covid period; One and a half hundred proposals returned the second time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड काळातील खर्चाची लेखापरीक्षकामार्फत चौकशी; दीडशे प्रस्ताव दुसऱ्यांदा पाठविले परत 

Mumbai : मुंबईत काेराेनामुळे स्थायी समिती बैठक मार्चपासून बंद करण्यात आली. आयुक्तांना विशेषाधिकाराने खर्चाची परवानगी दिली. त्या काळातील शेकडो प्रस्ताव आता कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येत आहेत. ...