लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण - Marathi News | Bjp mp narayan rane flies to delhi might get ministry in modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

शिवसेनेवर सातत्यानं टीका करणाऱ्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता ...

पालिकेच्या मदतीला मुदत ठेवी आल्या धावून;  ८० हजार कोटींच्या ठेवी; १,६०० कोटींचे व्याज - Marathi News | BMC got help from FD; 80,000 crore deposits; 1,600 crore interest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मदतीला मुदत ठेवी आल्या धावून;  ८० हजार कोटींच्या ठेवी; १,६०० कोटींचे व्याज

कोरोना काळात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्यामुळे महापालिकेची मदार मुदत ठेवींवर आहे. ...

...अन् अवघ्या काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर - Marathi News | viral video of car collapsing in water in mumbai ghatkopar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् अवघ्या काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. ...

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत १४,९१० रुग्णांची कोरोनावर मात; १० हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus Update 14910 patients defeated corona in 24 hours in the state More than 10000 new corona affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत १४,९१० रुग्णांची कोरोनावर मात; १० हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित

Coronavirus In Maharashtra : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. ...

मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच - Marathi News | Third phase restrictions in Mumbai There is no local service for the general public coronavirus bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच

Coronavirus Update Mumbai : दुसऱ्या टप्प्यात मुंबई असली तरी तिसऱ्या टप्प्यातीलच निर्बंध कायम; पुढील १५ दिवस रुग्णसंख्येवर सतत नजर ठेवली जाणार. ...

जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित - Marathi News | Action if overcharged Mumbai Municipal Corporation fixes rates for covid 19 vaccines for private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित

Coronavirus Vaccine : सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण. पालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, लसींचे दर निश्चित. ...

मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप - Marathi News | Immediate inspection of all manholes in Mumbai video of the incident at Bhandup got viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप

भांडुप येथील उघड्या मॅनहोलमध्ये महिला पडताना वाचल्या होत्या. घटनेचा व्हिडीओ झाला होता व्हायरल. ...

Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Coronavirus Update Slight increase in the number of coronavirus patients in the state 12207 coronavirus patients found in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू. ...