Milind Deora met Devendra Fadnavis : माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबईतील नवी प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली. ...
निष्पक्ष आणि तटस्थ निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुका आयोजित करण्यासाठी आपले कार्यालय जबाबदार आहे असं पत्र भाजपा आमदाराने महापालिका आयुक्तांना दिले आहे. ...
मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ...