Mumbai Politics: महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईतील राजकारणाचा पारा चढू लागला आहे. भाजपकडून ठाकरे बंधूंना घेरले जात असून, शेलारांनी केलेल्या एका पोस्टला मनसेच्या नेत्याने उत्तर देत पलटवार केला. ...
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केले आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र दूर ढकललं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. ...
अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून घरे तोडली. ५०० घरांना नोटीस दिली. खासगी बाऊन्सर घेऊन तोडक कारवाई करण्यात आली असा आरोप प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधीत केला. ...
Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदार आणि मृत मतदारांच्या नोंदी हे मु्द्दे चांगलेच गाजत आहेत. त्याचदरम्यान, मुंबईतील मतदार यादीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...