म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mumbai Municipal Corporation Election: राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवड ...
दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन कन्नडविषयी बोलले तर भाषिक अस्मिता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले की, भाषिक दुराग्रह, अशी टीका मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली. ...
Mumbai Municipal Corporation: महाविकास आघाडी सरकारने २०२२ मध्ये मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी इमारती व गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १६,७८,०८९ इतक्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळाली. परंतु, महापालिकेचा द ...
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत १० लाख मतदार वाढले होते. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू असताना आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जर नवीन मतदार यादी आली तर विधानसभेला वाढलेले मतदार कमी होणार की त्यात आणखी वाढ होणार, यावरून राजकीय चर्चा ...
Kurla Hotel tragedy: कुर्ला येथील एका हॉटेलला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या आठजणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिले. महापालिका कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरली, असे ...
Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा १० टक्क्यांवर आल्यामुळे येत्या २ दिवसांत राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...