रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवार, ७ एप्रिल रोजी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे रेल्वे सेवेवरील ताण सुसह्य करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर मध्य रेल्वे मार्गावरील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तिकिट असलेल्या महिला प्रवास करतात. ...
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. ...