मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022, MI Vs DC: आयपीएलमध्ये रविवारचा दिवस हा डबल हेडर लढतींचा होता. यातील पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने एका रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत केले. १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ अडखळलेल्या दिल्लीच्या संघाने ललित यादव आणा अक्ष ...
मुंबईकडून खेळणारे अनेक खेळाडू आता दुसऱ्या संघात गेल्यामुळे काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना संघात संधी देण्याचा विचार रोहित शर्मा आणि मुंबई संघ व्यवस्थापन करत आहे. ...
IPL 2022, MI Playing XI vs DC पाच वेळेचे विजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यात त्यांना सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. ...
Foreign Players Missing IPL 2022 1st Week : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्यात आल्यामुले आता १० संघांमध्ये चषक पटकावण्याची चुरस रंगणार आहे. २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होणार आहे, परंतु पहिल्या आठवड्या ...