मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला २३३ धावांपर्यंत नेले. शुबमन ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावांवर झेलबाद झाला. ...
IPL 2023, Rohit Sharma Interview : मुंबई इंडियन्सचा संघ आज एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या ना ...
Who is Akash Madhwal? चार वर्षांपूर्वी आकाश मढवाल ( Akash Madhwal) उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. जेव्हा तो २०१९ मध्ये निवड चाचणीत सहभागी झाला तेव्हा उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर आणि सध्याचे प्रशिक्षक मनी ...