मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
जसप्रीत बुमराहसोबत वेगवान मारा करण्यास उपयुक्त, आयपीएलमध्ये खेळणे सुरू केल्यापासून मी नेहमी या संघाकडून खेळण्याची इच्छा बाळगली होती असं आर्चर म्हणाला. ...
IPL 2022 Auction च्या आधीपासूनच द.आफ्रिकेच्या युवा खेळाडूची जोरदार चर्चा सुरू झाली होती. याच खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सनं ३ कोटी रुपये मोजले. त्यानं आता मैदानात नुसता धावांचा पाऊस पाडला आहे. ...
आयपीएलच्या नव्या सीझनसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. यात १० संघांनी आपले खिसे रिकामे करत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावत आपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
IPL Mega Auction 2022 : १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) पार पडलं. यावेळी ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या एका व्यक्तीची खुप चर्चा झाली. ...