लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली - Marathi News | CSK, MI, KKR Brand Value Plummets; Only Gujarat Titans Registers Growth Amid IPL Ecosystem Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली

IPL Brand Valuation Falls: आयपीएल विजेत्या आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. इतिहासातील सर्वात यशस्वी आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

MS धोनीच्या गाववाल्यानं MI चा विश्वास ठरवला सार्थ! २०० च्या स्ट्राइक रेटसह राजस्थानी गोलंदाजांची धुलाई - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025 MI Wicket Keeper Batter Robin Minz Maiden Fifty For Jharkhand With 200 Plus Strike Rate vs Strong Bowling Line Up Of Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या गाववाल्यानं MI चा विश्वास ठरवला सार्थ! २०० च्या स्ट्राइक रेटसह राजस्थानी गोलंदाजांची धुलाई

CSK ला मात देत MI नं या खेळाडूवर खेळला होता स्वस्ता मस्त डाव ...

IPL 2026 Auction : परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली तर BCCI होणार मालामाल! ते कसं? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2026 Auction Why Cameron Green Or Other Overseas Player Won’t Get More Than Rs 18 Crore In IPL 2026 Auction Know Rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली तर BCCI होणार मालामाल! ते कसं? जाणून घ्या सविस्तर

IPL 2026 Auction : आयपीएलच्या मिनी लिलावातील BCCI च्या 'वर कमाई'चा नियम काय सांगतो? ...

'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी - Marathi News | Captain Shardul Thakur smart bowling took 4 wickets in 7 balls for mumbai in syed mushtaq ali trophy mumbai indians explosion as soon as he was picked by Mumbai Indians; took 4 wickets in 7 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी

Shardul Thakur Mumbai Indians Syed Mushtaq Ali: कर्णधार शार्दुलने पाच बळी घेत मुंबईला आसाम विरूद्ध सहज विजय मिळवून दिली. ...

WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी - Marathi News | Amelia Kerr Soes To Mumbai Indians For Rs 3 Crore In WPL Auction 2026 Second Most Expensive Overseas Player In History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी

ती WPL इतिहासातील दुसरी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली आहे. ...

WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO) - Marathi News | WPL Mega Auction 2026 Nita Ambani Owner Of Mumbai Indians Along With The Team's Captain Harmanpreet Kaur Arrives For Women's Premier League Auction Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही WPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करते. ...

WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण... - Marathi News | WPL 2026 Mega Auction 8 Marquee Players List 2 Indian Deepti Sharma Renuka Singh Laura Wolvaardt | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण...

WPL मेगा लिलावात कोण होणार 'करोडपती'? या मार्की प्लेयर्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझी संघांमध्ये पाहायला मिळेल तगडी स्पर्धा ...

अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चर्चा रंगली 'त्या' दोघींच्या कमेंटची - Marathi News | IPL 2026 Auction MI Release Arjun Tendulkar Sister Sara Tendulkar And Danni Wyatt Hodge Comment Instagram Post Viral LSG Reaction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चर्चा रंगली 'त्या' दोघींच्या कमेंटची

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. ...