मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Aryan Khan Drugs Case: फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फ ...
Aryan Khan drugs case, Shahrukh Khan : सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटोही जबरदस्त व्हायरल होतोय. गेल्या 21 ऑक्टोबरला शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. तेव्हाचाच हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. ...
Aryan Khan Drugs Case:या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून त्यांनी एक नवा दावा केला आहे. यात आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ड्रग्जची खरेदी-विक्री डार्कनेटच्या (darknet) माध्यमातून केल्याचं म्हटलं जात आहे. ...
Mumbai Cruise Rave Party: मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता असा नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. ...
Ananya Panday : अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास चौकशी केली आहे. ...