लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे - Marathi News | "Ghuma is dancing hard..!", Mukta Barve, Kadambari Kadam and Parn Pethe danced near Times Square. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

'नाच गं घुमा' टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता - Marathi News | mukta barve grand welcome by namrata sambherao and nach ga ghuma team at airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा' टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता

१ महिन्याने मुक्ता बर्वे भारतात परतली, अभिनेत्रीला 'नाच गं घुमा'टीमकडून एअरपोर्टवर मिळालं खास सरप्राइज ...

सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती - Marathi News | Sawant Sisters' Dance on Nach Ga Ghuma!! Pooja Sawant and Ruchira Sawant's powerful dance moves are loved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती

Nach Ga Ghuma : सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची चर्चा आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईचे विश्व या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आले आहे. ...

"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट - Marathi News | actress neha shitole post for naach ga ghuma actress namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळने नाच गं घुमा पाहून सिनेमातील 'आशाताईं'बद्दल एक खास पोस्ट लिहिलीय (naach ga ghuma, namrata sambherao) ...

नम्रता संभेरावनं पती व लेकाला दिलं खास आश्वासन, पोस्ट करत म्हणाली - 'मेरे दो अनमोल रतन' - Marathi News | Namrata Sambherao Shares Special Post For Son Rudraaj And Husband With Cute Family Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रता संभेरावनं पती व लेकाला दिलं खास आश्वासन, पोस्ट करत म्हणाली - 'मेरे दो अनमोल रतन'

अभिनेत्रीने तिचा पती आणि गोंडस लेक रुद्राजचं कौतुक केलं. ...

बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | mukta barve namrata sambherao nach ga ghuma movie box office collection day 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'नाच गं घुमा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ५ दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला ...

"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट - Marathi News | mukta barve post for nach ga ghuma marathi movie said i havent watch cinema yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट

"१ मेला सिनेमा प्रदर्शित झाला पण...", मुक्ता बर्वेच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट - Marathi News | sarang sathaye emotional post after naach ga ghuma success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

'नाच गं घुमा' सध्या प्रचंड गाजतोय. यानिमित्त सिनेमातील अभिनेता सारंग साठ्येने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित भावूक गोष्ट शेअर केलीय ...