Mukesh Ambani Latest News FOLLOW Mukesh ambani, Latest Marathi News
रिलायन्सला अवघ्या काही तासांत झाला जवळपास ६१ हजार कोटी रूपयांचा फायदा. ...
Mukesh Ambani: येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, असे सांगत मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...
पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. ...
मुकेश अंबानींना अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी एनसीएलटीकडून मंजुरीदेखील मिळाली आहे. ...
विशेष बाब म्हणजे मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. आता, या नावांचा अर्थ आणि त्यांचा शुभांक याचीही चर्चा होत आहे. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ...
Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ...
देशातील आघाडीचा औद्योगिक समूह टाटा ग्रुप पुन्हा एकदा ब्युटी अँड पर्सनल केअर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ...